एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rambagh Palace : भारतील सर्वात महागडं हॉटेल, जयपूरमधील आलिशान राजवाडा, मनमोहक नजारा
Rambagh Palace : भारतील सर्वात महागडं हॉटेल... जयपूरच्या आलिशान रामबाग पॅलेसने (Rambagh Palace) 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट लक्झरी हॉटेलचा किताब पटकावला आहे.
Jaipur Rambagh Palace
1/7
![Jaipur Rambagh Palace : राजस्थानची राजधानी जयपूरचे सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे. येथे पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणं आहेत. इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Jaipur Rambagh Palace : राजस्थानची राजधानी जयपूरचे सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे. येथे पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणं आहेत. इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.
2/7
![आम्ही तुम्हाला जयपूरची शान म्हणालेल्या आलिशान हॉटेलबाबत सांगणार आहोत. हे आलिशान हॉटेल आहे 'रामबाग पॅलेस'. हे हॉटेल वास्तविक एक राजवाडा आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आम्ही तुम्हाला जयपूरची शान म्हणालेल्या आलिशान हॉटेलबाबत सांगणार आहोत. हे आलिशान हॉटेल आहे 'रामबाग पॅलेस'. हे हॉटेल वास्तविक एक राजवाडा आहे.
3/7
![जयपूरच्या आलिशान रामबाग पॅलेसने (Rambagh Palace) 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट लक्झरी हॉटेलचा किताब पटकावला आहे. तसेच हे भारतातील सर्वात महागडे हॉटेल मानलं जातं. हा सुंदर राजवाडा एकेकाळी जयपूरच्या राजाचं निवासस्थान होतं. हा राजवाडा 1835 मध्ये बांधला गेला. त्यानंतर 1925 मध्ये रामबाग पॅलेस हे जयपूरच्या महाराजांचं निवासस्थान बनलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जयपूरच्या आलिशान रामबाग पॅलेसने (Rambagh Palace) 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट लक्झरी हॉटेलचा किताब पटकावला आहे. तसेच हे भारतातील सर्वात महागडे हॉटेल मानलं जातं. हा सुंदर राजवाडा एकेकाळी जयपूरच्या राजाचं निवासस्थान होतं. हा राजवाडा 1835 मध्ये बांधला गेला. त्यानंतर 1925 मध्ये रामबाग पॅलेस हे जयपूरच्या महाराजांचं निवासस्थान बनलं.
4/7
![त्यानंतर 1957 मध्ये महाराजा सवाई मान सिंह यांनी या महालाचं आलिशान हॉटेल बनवलं. हा राजवाड 47 एकरमध्ये पसरलेला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यानंतर 1957 मध्ये महाराजा सवाई मान सिंह यांनी या महालाचं आलिशान हॉटेल बनवलं. हा राजवाड 47 एकरमध्ये पसरलेला आहे.
5/7
![या राजवाड्यामध्ये अनेक आलिशान सूट, संगमरवरी कॉरिडॉर, मोठे हवेशीर व्हरांडे आणि मोठे बगीचे आहेत. हॉटेलमध्ये एक मोठा स्विमिंग पूल देखील आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या राजवाड्यामध्ये अनेक आलिशान सूट, संगमरवरी कॉरिडॉर, मोठे हवेशीर व्हरांडे आणि मोठे बगीचे आहेत. हॉटेलमध्ये एक मोठा स्विमिंग पूल देखील आहे.
6/7
![या हॉटेलमधील वेगवेगळ्या खोल्यांचे आणि स्वीट्सचे भाडे 2.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. यात ड्रेसिंग एरियासह रॉयल डायनिंग रूम आणि मास्टर बेडरूम देखील आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या हॉटेलमधील वेगवेगळ्या खोल्यांचे आणि स्वीट्सचे भाडे 2.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. यात ड्रेसिंग एरियासह रॉयल डायनिंग रूम आणि मास्टर बेडरूम देखील आहे.
7/7
![यासोबतच तुम्हाला खेळाची आवड असेल तर या हॉटेलमध्ये पोलो गोल्फ, जिवा ग्रांडे स्पा, जकूझी, इनडोअर, आउटडोअर स्विमिंग, वॉकिंग ट्रेल, फिटनेस हब, योगा पॅव्हेलियनमध्ये योगा यासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यासोबतच तुम्हाला खेळाची आवड असेल तर या हॉटेलमध्ये पोलो गोल्फ, जिवा ग्रांडे स्पा, जकूझी, इनडोअर, आउटडोअर स्विमिंग, वॉकिंग ट्रेल, फिटनेस हब, योगा पॅव्हेलियनमध्ये योगा यासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.
Published at : 30 Jul 2022 03:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)