एक्स्प्लोर
दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
सुगम्य भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार
President of India
1/10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (3 डिसेंबर 2022) दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या वर्ष 2021 व 2022 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण झाले.
2/10

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, दिव्यांगजनांची संख्या जगात एक अब्जपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ जगातील प्रत्येक आठवी व्यक्ती दिव्यांग आहे. भारताच्या लोकसंख्येत दोन टक्क्यांहून अधिक व्यक्ती दिव्यांग आहेत. अशा व्यक्तिंना मानाने स्वावलंबी आयुष्य जगता यावे यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. दिव्यांगजनांना चांगले शिक्षण, घरात व समाजात सुरक्षितता, त्यांचे कार्यक्षेत्र निवडण्याची मुभा आणि रोजगाराच्या समान संधी मिळतील हे पाहणे हे आपले कर्तव्य आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
Published at : 03 Dec 2022 07:00 PM (IST)
आणखी पाहा























