एक्स्प्लोर
PM Modi celebrates Christmas : 'ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने नाते'; PM मोदींनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो
PM Modi celebrates Christmas : पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी नाताळ सण साजरा केला. यावेळी त्यांनी येशू ख्रिस्ताचा जीवन संदेश करुणा आणि सेवेवर केंद्रित होता असे म्हटले.
PM Modi celebrates Christmas : 'ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने नाते'; PM मोदींनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो
1/11

ख्रिसमसच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी ख्रिश्चन समुदायाच्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी आपले खूप जुने आणि जवळचे नाते असल्याचे सांगितले.
2/11

विकासाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचावेत आणि कोणीही यापासून वंचित राहणार नाही याची केंद्र सरकार काळजी घेत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Published at : 25 Dec 2023 11:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























