एक्स्प्लोर
Photo: महिलांना मिळणार 33 व्या आठवड्यापर्यंत गर्भपाताला अनुमती
Bombay High Court Allows Pregnancy Termination Post 33 Weeks
1/10

मुंबई उच्च न्यायालयाकडून 33 व्या आठवड्यात गर्भपाताला अनुमती, गर्भपाताचा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं.
2/10

गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय आहे, मेडिकल बोर्ड याबाबत निर्णय देऊ शकत नाही असे स्पष्ट निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने 33 व्या आठवड्यातील गर्भपाताला परवानगी दिली आहे.
Published at : 23 Jan 2023 09:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























