एक्स्प्लोर
Balasore Train Accident: 288 मृत्यू, 1100 हून अधिक जखमी; तब्बल 51 तासांनी पहिली ट्रेन रवाना, रेल्वेमंत्री भावूक
Coromandel Express Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत तब्बल 51 तासांनी पहिली ट्रेन अपघातग्रस्त भागातून रवाना झाली.
Coromandel Express Accident | Odisha Balasore Train Tragedy
1/13

ओडिशाच्या (Odisha) भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर (Balasore Train Accident) येथील अपघातग्रस्त (Accident) भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
2/13

मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन मालगाढी रवाना झाली.
Published at : 05 Jun 2023 10:50 AM (IST)
आणखी पाहा























