एक्स्प्लोर
Independence Day 2021 Photos: स्वातंत्र्याच्या उत्सवाचे हे फोटो पाहुन तुमचाही उर भरुन येईल, जय हिंद!
संपादित फोटो
1/11

सध्या देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांपासून ते सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांनीही उंच टेकड्यांवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा गौरव असलेल्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. देशातील स्वातंत्र्य दिनाची ही अप्रतिम छायाचित्रे पहा. वंदे मातरम.
2/11

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 8 व्या वेळी तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी सुमारे दीड तास देशाला संबोधित केले.
Published at : 15 Aug 2021 03:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























