एक्स्प्लोर
Chandrayaan 3 : यज्ञ, दुग्धभिषेक कुठे शंखनाद तर कुठे दुवा; यशस्वी लॅण्डिंग होण्यासाठी भारतीयांचं आपापल्या देवाला साकडं!
Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान-3 काही वेळातच चंद्रावर उतरणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष इस्रोच्या चांद्रयान-3 कडे आहे.
Chandrayaan 3 (PTI Photo)
1/9

आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज देश इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. (PTI Photo)
2/9

इस्रोकडून लँडिंगची तयारी पूर्ण झाली आहे. आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे चंद्रावर लँडिंग. (PTI Photo)
3/9

इस्रोचं चांद्रयान-3 आज चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. जर भारताचं चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं, तर भारत इतिहास रचणार आहे. (PTI Photo) (PTI Photo)
4/9

देशाची हीच चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशभरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. (PTI Photo)
5/9

तसेच, अनेक मंदिरांमध्ये होम, हवन यज्ञ करुन देवाकडे साकडं घातलं जातंय. (PTI Photo)
6/9

पाटण्यातील पुष्पातीनाथ वेड महाविद्यालयाच्या विद्यार्थयांनी शंखनाद केला (PTI Photo)
7/9

तर बिकानेर च्या मुलांनी चांद्रयान 3 च्या यशस्वी लॅण्डिंगसाठी दुवा मागितल्या
8/9

चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण, लँडिंगसाठी प्रयत्न करणार असल्याचं इस्रोने म्हणलं आहे (PTI Photo)
9/9

: इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे नवीन फोटो ट्विट करण्यात आला आहे. लँडर मोड्युलला खाली उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. (PTI Photo)
Published at : 23 Aug 2023 04:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























