एक्स्प्लोर
Photo : जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी, नदी नाले गोठले
ladakh cold weather
1/10

जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तिथे उणे तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरु आहे. नदी नाले गोठले आहेत.
2/10

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तर तापमानाचा पारा उणेमध्ये गेला आहे. त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Published at : 18 Jan 2023 07:57 AM (IST)
आणखी पाहा























