एक्स्प्लोर
Jammu-Kashmir Snowfall : जम्मू-काश्मीरमध्ये हिमवर्षाव!
Jammu- Kashmir Snowfall: जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत!
काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.(Photo Credit : PTI)
1/8

यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय महामार्गदेखील बंद झाले आहेत.(Photo Credit : PTI)
2/8

गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हिमवर्षावामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे रस्ते तसेच हवाई वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. (Photo Credit : PTI)
Published at : 08 Feb 2024 11:53 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















