एक्स्प्लोर
लदाख आणि काश्मिरला जोडणारा जोजिला पास रस्ता अजूनही वाहतूकीसाठी खुला, BRO ची उल्लेखनीय कामगिरी
जोजिला पास (Photo:@DefencePRO_Guj Twitter)
1/9

लदाख आणि काश्मीरला जोडणारा जोजिला पास हा रोड जानेवारी महिन्यातही वाहतूकीसाठी खुला आहे. (Photo:@DefencePRO_Guj Twitter)
2/9

बर्फवृष्टी होऊनही हा रस्ता वाहतूकीसाठी खुला ठेवण्यात सीमा रस्ता संघटन अर्थात Border Roads Organisation (BRO) ला यश आलं आहे. (Photo:@DefencePRO_Guj Twitter)
Published at : 05 Jan 2022 09:04 PM (IST)
आणखी पाहा























