एक्स्प्लोर
Heat Wave : अंगाची लाहीलाही होणार! पुढील पाच दिवसात उकाडा वाढणार, हवामान विभागाचा इशारा
Heat Wave in India : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा बसत आहे. नागरिकांनो, तयारीत राहा. येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाका आणखी वाढणार आहे. (PC : istock)
Heat Wave Weather Forecast
1/9

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (PC : istock)
2/9

भारतात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्येही तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. (PC : istock)
Published at : 24 Feb 2023 01:49 PM (IST)
आणखी पाहा























