एक्स्प्लोर
India-Pakistan War : हवेत उडणारं फायटर जेट आपलं की शत्रूचं कसं ओळखायचं? पाहा PHOTO
India-Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमधील हा संघर्ष सुरू झाला.
India-Pakistan War
1/7

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. दोन्ही देशांमधील सुरू असलेला संघर्ष युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. जर हा संघर्ष असाच वाढत राहिला तर दोन्ही देशांकडून कधीही थेट युद्धाची घोषणा होऊ शकते.
2/7

जर पाकिस्तानने कोणतीही लष्करी कारवाई केली तर भारत त्याला योग्य उत्तर देईल, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ असा की जर पाकिस्तानला युद्ध हवं असेल तर भारत त्यापासून मागे हटणार नाही.
Published at : 09 May 2025 09:02 AM (IST)
आणखी पाहा























