एक्स्प्लोर
Himachal Traffic Jam: हिमाचलमध्ये भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प! 200 पर्यटक अडकले; पाहा फोटो...
Himachal Traffic Jam: भूस्खलनामुळे मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्गावर 15 किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प असून अनेक पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.
Himachal Landslide
1/8

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. रविवारी (25 जून) संध्याकाळपासून मंडी आणि कुल्लूला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे ठप्प झाला आहे.
2/8

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 200 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग 15 किलोमीटरपर्यंत जाम झाला आहे. इथे लोकांची गर्दी एवढी झाली आहे की हॉटेलमध्ये रूम मिळणंही अशक्य झालं आहे. याशिवाय हा ट्राफिक जाम किती काळ चालेल आणि सुरळीत होण्यासाठी किती वाट पाहावी लागेल, हेही लोकांना माहीत नाही.
Published at : 28 Jun 2023 05:56 PM (IST)
आणखी पाहा























