एक्स्प्लोर
Weather Update: जुलै महिन्यातही मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा 25 राज्यांना अलर्ट जारी
Weather Today : सध्या देशातील बहुतांश राज्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यात पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Weather Update
1/6

जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक अडचणींना समोरे जावं लागू शकतं.
2/6

नुकतंच India Meteorological Department (IMD) विभागानं 25 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये काही राज्यात जोरदार मुसळधार पावलाची शक्यता आहे. तर काही राज्यात मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे जुलै महिन्यात देशातील बहुतेक राज्यांत जोरदार पाऊस पडणार आहे.
Published at : 01 Jul 2023 09:09 PM (IST)
आणखी पाहा























