एक्स्प्लोर
Shimla Snowfall : हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, शिमला शहरावर बर्फाची चादर; निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Shimla Snowfall 2023 : हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीसाठी स्थानिक आणि पर्यटक आतुरतेने वाट पाहत होते.
Shimla Snowfall 2023
1/10

बर्फवृष्टीमुळे राजधानी शिमलामध्ये पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. (PC : ANI)
2/10

दीर्घ प्रतिक्षेनंतर हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बर्फवृष्टी झाली आहे. सध्या बर्फवृष्टी कमी असली तरी या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. (PC : ANI)
Published at : 15 Jan 2023 02:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























