एक्स्प्लोर
H3N2 Virus : काळजी घ्या! H3N2 इन्फ्लुएंझाचा वाढता प्रसार, रुग्णांमध्ये वाढ सुरुच
H3N2 Influenza Virus Cases in India : सध्या देशात H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (PC : istock)
H3N2 Influenza Virus Updates in India
1/8

व्हायरल इन्फ्लूएंझा (Influenza) म्हणजेच H3N2 विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. देशातील व्हायरल फ्लूच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. (PC : istock)
2/8

सर्दी, तापामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना H3N2 ची लागण झाल्यास त्यांना श्वसनात अडथळे येत आहेत. (PC : istock)
Published at : 13 Mar 2023 02:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























