एक्स्प्लोर
Dahi Handi: देशभरात दहीहंडीचा उत्साह; पाहा निरागस बालगोपाळांचे मह मोहून टाकणारे फोटो
Dahi Handi 2023: देशभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई, बंगळुरु, आग्र्यासह सर्व नटखट बाळ कृष्ण सजले आहेत. त्यांचे काही सुंदर फोटो पाहूया.
Dahi Handi 2023
1/12

अनेक शाळांमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशनचं आयोजन करण्यात आलं होतं, या दरम्यान छोट्या कृष्णांची लोभस रुपं पाहायला मिळाली.
2/12

या नटखट बालगोपाळाच्या रुपाने अनेकांना भुरळ घातली, त्याची दहिहंडी फोडण्याची शैली देखील अतिशय निरागस आहे.
Published at : 07 Sep 2023 09:40 AM (IST)
आणखी पाहा























