एक्स्प्लोर
Chandrayaan 3 First Images of Moon: भारताच्या चांद्रयान-3 नं चंद्रावरुन पाठवलं पहिलं छायाचित्र; तुम्ही पाहिलं का?
इस्रोनं 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पाठवलं. आता चांद्रयान-3 चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगानं फिरतंय. (सर्व फोटो : ISRO)
Chandrayaan 3 First Images of Moon
1/9

चांद्रयानानं चंद्राची पहिली छायाचित्रे पाठवली आहेत. प्रत्येक छायाचित्रात डाव्या बाजूला दिसत असलेलं गोल्डन रंगाचं यंत्र चांद्रयानाचं सोलार पॅनल आहे. चंद्राचा पृष्ठभाग आणि त्यावरील मोठमोठे खड्डे समोर दिसत आहेत.
2/9

9 ऑगस्ट रोजी दुपारी 2.45 च्या सुमारास त्याची कक्षा 4 ते 5 हजार किलोमीटरच्या कक्षेत बदलली जाईल. प्रत्येक छायाचित्रात चंद्र मोठा आणि आणखी स्पष्ट दिसेल.
Published at : 07 Aug 2023 09:58 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























