एक्स्प्लोर
Chandrayaan-3 : इस्रोच्या चंद्र मोहिमेबाबत मोठी अपडेट! रॉकेटमध्ये बसवलं चांद्रयान-3, पुढील आठवड्यात होणार प्रक्षेपण
Chandrayaan 3 ISRO Moon Mission : चांद्रयान-3 ला अंतराळात नेणाऱ्या रॉकेटशी जोडण्यात आलं आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे.
Chandrayaan3 Update | ISRO Moon Mission
1/11

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
2/11

चांद्रयान-3 लाँच व्हेइकल म्हणजेच रॉकेटसोबत जोडलं गेलं आहे. चांद्रयान 3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. (PC : ISRO)
Published at : 06 Jul 2023 02:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























