एक्स्प्लोर
Bengaluru Rain: बंगळुरू, कर्नाटकात वादळी वाऱ्यासह पाऊस; तरुणीचा मृत्यू
Bengaluru Rain: या घटनेबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
Feature Photo
1/11

बेंगळुरूमध्ये आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले.
2/11

पावसामुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर एक लहान मुल बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
Published at : 22 May 2023 07:42 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























