एक्स्प्लोर

International Police Expo 2023 : आंतरराष्ट्रीय पोलीस एक्स्पो 2023 कार्यक्रमाचे दिल्लीत आयोजन, पाहा फोटो

International Police Expo 2023 : आंतरराष्ट्रीय पोलीस एक्स्पो 2023 या कार्यक्रमाचे दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.

8th International Police Expo 2023

1/9
या कार्यक्रमात जवळपास 7000 पेक्षा अधिक संशोधक, सुरक्षा तज्ञ, तंत्रज्ञान अभ्यासक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.

2/9
तसेच देश विदेशातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेट दिली.

3/9
या कार्यक्रमामध्ये भारतातील आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा सुरक्षा सामग्रींचा ओळख करुन देण्यात आली होती.

4/9
या कार्यक्रमामध्ये 25 देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली.

5/9
यामध्ये अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांचा समावेश होता.

6/9
यामध्ये लोकांना अनेक नवीन अशा सुरक्षा सामग्रींची देखील ओळख करुन देण्यात आली आहे.

7/9
तुर्की ड्रोन निर्मात्या Maviyom Aviation द्वारे निर्मित मानवरहित एरियल व्हेईकल (UAV) हे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले आहे.

8/9
मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला अनेक खूप चांगला प्रतिसाद दिला.

9/9
त्याचपार्श्वभूमीवर यंदा हे प्रदर्शन दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आले होते.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Embed widget