एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
New Vande Bharat Train: लवकरच देशाला मिळणार 17 वी 'वंदे भारत' एक्सप्रेस, 15 मे रोजी होणार उद्घाटन
New Vande Bharat Train: रेल्वेकडून देशातील वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहे. वंदे भारत ही संकल्पना पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी संकल्पनेतील एक संकल्पना आहे.
Vande Bharat Express
1/7
![भारतीय रेल्वेने सध्याच्या काळात अनेक राज्यांतील विविध रेल्वे मार्गांवर 'वंदे भारत' एक्सप्रेस सुरु केली आहे. आता लवकरच देशाला 17 वी 'वंदे भारत' एक्सप्रेस मिळणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीय रेल्वेने सध्याच्या काळात अनेक राज्यांतील विविध रेल्वे मार्गांवर 'वंदे भारत' एक्सप्रेस सुरु केली आहे. आता लवकरच देशाला 17 वी 'वंदे भारत' एक्सप्रेस मिळणार आहे.
2/7
![ही 'वंदे भारत' एक्सप्रेस हावडा ते पुरी अशी धावणार आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ही 'वंदे भारत' एक्सप्रेस हावडा ते पुरी अशी धावणार आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
3/7
![तसेच बंगामधून धावणारी ही दुसरी 'वंदे भारत' एक्सप्रेस आहे, तर ओडीसामधील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/13/3cfc6a84da9c3a9085636a253e6ffacd0e342.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच बंगामधून धावणारी ही दुसरी 'वंदे भारत' एक्सप्रेस आहे, तर ओडीसामधील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.
4/7
![ही गाडी हावडा जंक्शनपासून, भुवनेश्वर, जाजपुर क्योंझर रोड, कटक, भद्रक, बालेश्वर, हल्दियामधून पुरीपर्यंत जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/13/880692d12d6ca57c6214f59be87fc611c94cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही गाडी हावडा जंक्शनपासून, भुवनेश्वर, जाजपुर क्योंझर रोड, कटक, भद्रक, बालेश्वर, हल्दियामधून पुरीपर्यंत जाणार आहे.
5/7
![चाचणी दरम्यान ही गाडी सकाळी 6.10 वाजता हावडा जंक्शनमधून सहा तासांचा प्रवास करत पुरीमध्ये पोहचेल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चाचणी दरम्यान ही गाडी सकाळी 6.10 वाजता हावडा जंक्शनमधून सहा तासांचा प्रवास करत पुरीमध्ये पोहचेल.
6/7
![रेल्वे मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस 130 किमी ताशी वेगाने धावेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/13/1907e730af2ee8b24a56299f8edc1dfc6914d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेल्वे मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस 130 किमी ताशी वेगाने धावेल.
7/7
![तसेच या एक्सप्रेसचे तिकीट दर 1590 रुपये ते 2815 रुपयांपर्यंत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तसेच या एक्सप्रेसचे तिकीट दर 1590 रुपये ते 2815 रुपयांपर्यंत आहे.
Published at : 13 May 2023 04:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)