एक्स्प्लोर

दोन दिवस गैरसोर, तिसऱ्या दिवशी हजारो भाकऱ्या राज्यभरातून मुंबईत

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाण्याचा सुद्धा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईमधील आंदोलनाची धग आणखी वाढत जाणार आहे.

1/10
मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे.
मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे.
2/10
सरकार पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर अजूनही विचार सुरू असला तरी कोणताही ठोस पर्याय काढण्यात आलेला नाही.
सरकार पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर अजूनही विचार सुरू असला तरी कोणताही ठोस पर्याय काढण्यात आलेला नाही.
3/10
त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाण्याचा सुद्धा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईमधील आंदोलनाची धग आणखी वाढत जाणार आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी राज्यपालातून मराठ्यांची मुंबईकडे कूच सुरूच आहे.

4/10
त्यामुळे दक्षिण मुंबईचा परिसर मराठा आंदोलकांनी भरून गेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
त्यामुळे दक्षिण मुंबईचा परिसर मराठा आंदोलकांनी भरून गेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
5/10
दुसरीकडे, मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्या दिवशी मराठ्यांची आझाद मैदान परिसरातील खाण्यापिण्याची दुकाने बंद ठेवून रसद तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यभरातून संतापाचा उद्रेक झाला.

6/10
त्यानंतर राज्यभरातून भाकरी ठेचा आणि चिवडा जमा करून मुंबईला पाठवून देण्यात येत आहे. सर्व स्तरातून ही मदत आता मुंबईकडे रवाना केली जात आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाकरी मुंबईमध्ये आंदोलकांसाठी येत आहेत.

7/10
दुसरीकडे, मुंबईत मराठा बांधव हजाराच्या संख्येने आझाद मैदान परिसरात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्थाही केली जात आहे. अहिल्या नगरमधील मराठा बांधवांनी आपल्या शेतातील सात टन पेरू भरून ट्रक आझाद मैदानावर आणला आहे

8/10
सकाळपासून त्याचं वाटप वेगवेगळ्या ठिकाणी ते करत आहेत. महाराष्ट्रामधून प्रचंड मोठ्या संख्येने मदत येण्यास सुरवात झाली आहे. भाकरी, चपात्यांबरोबर, तांदूळ,गहू,पाणी,बिस्किट,मसाले,लोणचं आदी साहित्य येण्यास सुरवात झाली.

9/10
प्रत्येक जिल्ह्यातील खेडेगावातून शेतकरी बांधव मदत पाठवत आहेत. आंदोलनाचे दिवस वाढू लागल्याने उपासमार होवू नये म्हणून मतदतीचा ओघ सुरू आहे. मोठ्या संख्येनं टेम्पो, ट्रक आझाद मैदानाच्या दिशेने येत आहेत. त्यामध्ये पुढील आठवडाभर हजारो मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं आहे.

10/10
छत्रपती संभाजीनगर मधील ग्रामीण भागातून दहा हजार लोकांसाठी पुरी ठेचा चटणी लोणचं चिवडा ठेवून एक मोठा टेम्पो आझाद मैदानात आला आहे. सरकारसोबत आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप देखील कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे आंदोलनांचा टप्पा हा तीव्र होताना दिसून येतोय या अनुषंगाने  खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gen Zs Movie Magazine: Gen Zच्या प्रश्नांचा वेध घेणारा ‘मॅगझिन’; फर्स्ट लुकने वेधलं लक्ष, चित्रपटातून उलगडणार तरुणाईचं नवं विश्व
Gen Zच्या प्रश्नांचा वेध घेणारा ‘मॅगझिन’; फर्स्ट लुकने वेधलं लक्ष, चित्रपटातून उलगडणार तरुणाईचं नवं विश्व
Palghar Hospital Row: पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, आदेश काढून जिल्हाप्रमुख आणि राजेंद्र गावितांच्या चिरंजीवासह 7 जणांचं निलंबन
पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, आदेश काढून जिल्हाप्रमुख आणि राजेंद्र गावितांच्या चिरंजीवासह 7 जणांचं निलंबन
Abhinay Berde Career Break Announcement: 'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO शेअर करुन म्हणाला...
'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO
ABP Majha Top 10, 8 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 8 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

व्हिडीओ

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Silver Rate : चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
Shivsena UBT BMC Corporator Vishakha Raut: विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट समोर
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Embed widget