एक्स्प्लोर
Eknath Shinde: मिशन दावोस! आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी 88 हजार 420 कोटींचे करार
आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.
Eknath Shinde
1/8

Davos 2023: दावोसमध्ये दोन दिवसात महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी 88 हजार 420 कोटींचे करार झाले आहेत. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे,
2/8

त्याशिवाय प्रत्यक्षपणे सुमारे 10 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत सध्या दावोस येथे आहेत.
Published at : 17 Jan 2023 10:30 PM (IST)
आणखी पाहा
























