एक्स्प्लोर
Photo : छत्रपती संभाजीनगर शहरात 'ईडी'कडून छापेमारी, पाहा फोटो
ED Raid : आज सकाळीच ईडीने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
Photo : संभाजीनगर शहरात 'ईडी'कडून छापेमारी, पाहा फोटो
1/11

छत्रपती संभाजीनगर शहरातून (Chhatrapati Sambhaji Nagar City) मोठी बातमी समोर येत असून, ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे.
2/11

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
Published at : 17 Mar 2023 01:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























