एक्स्प्लोर

Ganpati Visarjan : सर्वपक्षीय नेत्यांनी ओढला संस्थान गणपतीचा रथ, संभाजीनगरमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरवात

Ganpati Visarjan start in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुकांना सुरवात झाली आहे.

Ganpati Visarjan start in Chhatrapati Sambhajinagar

1/9
यावेळी करण्यात आलेल्या आरतीत देखील सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया देखील उपस्थित होते.

2/9
छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षांवर्षाचे परंपरा असून, जोपर्यंत संस्थान गणपतीचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही, तोपर्यंत कुठलेही मंडळ विसर्जन मिरवणूक सुरू करत नाही.

3/9
या विसर्जन मिरवणुकीचा रथ सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन ओढत असतात. त्यानुसार आज देखील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

4/9
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह  महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

5/9
यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.

6/9
तसेच, भागवत कराड, संदिपान भुमरे, अंबादास दानवे यांच्यासह सावे यांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला.

7/9
यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन संस्थान गणपतीच्या मिरवणुकीचा रथ ओढून विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.

8/9
विशेष म्हणजे, संस्थान गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सर्वपक्षीयांसोबत एकत्र दिसलेले चंद्रकांत खैरे विसर्जन मिरवणुकीत मात्र एकत्र दिसले नाही.

9/9
खैरे हे सकाळीच आरती करून निघून गेले होते. त्यामुळे, कदाचित गेल्या काही वर्षात खैरे पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक आरतीला थांबले नसल्याची चर्चा पाहायला मिळाली.

छत्रपती संभाजी नगर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?

राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं

Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Embed widget