एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्तांचा वाढदिवस कर्मचाऱ्यांकडून थाटात साजरा, शहरात 10 दिवस पाणी नसताना वाढदिवसावर अडीच लाख खर्च केल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.

Feature Photo

1/10
संभाजीनगर शहराच्या अनेक भागांमध्ये दहा-दहा दिवस पाणी येत नाही.

2/10
याच शहराचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा वाढदिवस मात्र अतिशय थाटात साजरा करण्यात आला.

3/10
यासाठी मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जवळपास अडीच लाखांची वर्गणी देखील काढल्याची देखील चर्चा आहे.

4/10
स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट, त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा, शानदार फेटे, सुंदर रांगोळी, जेवणासाठी उत्तम पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा असं दृश्यं काल संभाजीनगरमध्ये रंगलं होतं.

5/10
वाढदिवसाचं नियोजन करण्यासाठी अधिकारी अतिशय तत्पर होते, असं कळतंय.

6/10
हीच तत्परता जर शहराच्या समस्या सोडवण्यात दाखवली, तर काही महिन्यांत संभाजीनगर शहराचा चेहरामोहराच बदलून जाईल, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतायेत.

7/10
छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.
8/10
महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा करून आयुक्तांचा हा शाही वाढदिवस साजरा केला असल्याचं बोललं जात आहे.

9/10
स्मार्ट सिटी कार्यालयात रांगोळी काढण्यात आली. आयुक्तांसाठी विशेष केकची सोय करण्यात आली

10/10
काय तर आयुक्त बसतात त्या कार्यालयात फुगे लावण्यात आले, टेबलावर बुके ठेवून कार्यालय सजवण्यात आले. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या वाढदिवसाची शहरात दिवसभर चर्चा होती

छत्रपती संभाजी नगर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं?
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार

फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal on Chhagan Bhujbal : भुजबळांचा पुढे मोठा विचार होणार, नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्यTop 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVEChhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळ अखेर बोलले, पहिला वार थेट अजितदादांवर!Beed Sarpanch Death CCTV : बीड सरपंच हत्येचा नवा व्हिडीओ, संतोषचा भाऊ, आरोपी आणि PSIची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं?
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Russia-Ukraine war : युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब; अर्ज भरणार

Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV

Embed widget