एक्स्प्लोर
Rain : बुलढाणा जिल्ह्यात तुफान पाऊस, 140 गावांचा संपर्क तुटला
बुलढाणा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
buldhana rain
1/10

बुलढाणा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे.
2/10

बुलढाण्यात पावसामुळं जनदीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.
3/10

पुराचं पाणी गावात शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.
4/10

संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टमुळे दोन्ही तालुक्यातील 140 गावांचा संपर्क तुटला. आहे.
5/10

संग्रामपूर आणि जळगाव जामोदमधील सर्वच नदी ओढ्यांना पूर
6/10

संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
7/10

संग्रामपूर शहरातून जाणाऱ्या नदीला महापूर आल्याने जळगांव संग्रामपूर संपर्क तुटला
8/10

घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
9/10

आतापर्यंत तीन व्यक्ती पुरात वाहून गेल्या आहेत. त्यांचे शोध कार्य सुरू आहे.
10/10

पुरामुळं शेतीच मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Published at : 22 Jul 2023 12:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















