एक्स्प्लोर
Buldhana News: लेकीच्या जन्माचा आनंद...! बापाने गावात वाटली तब्बल 300 किलो जिलेबी
मुलगी जन्माला आल्यामुळे देशमुख कुटुंबियांनी अवघ्या गावाचं तोंड गोड केलं. तब्बल 300 किलो जिलेबी विशाल देशमुख यांनी गावात वाटली
Buldhana News
1/11

बुलढाणा जिह्यातील अमडापुर येथील डॉ.विशाल देशमुख यांना गेल्या महिन्यात कन्यारत्न प्राप्त झालं.
2/11

विशाल देशमुख हे आपल्या लाडक्या लेकीला भेटायला सातारा जिल्ह्यातील वाई या गावी आपल्या संपूर्ण परिवारासह गेले.
Published at : 13 Mar 2023 09:15 AM (IST)
Tags :
Buldhana Newsआणखी पाहा























