एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : बुलढाण्यातील शाळेतील निम्म्याहून अधिक विद्यार्थी घेतात मदरशात शिक्षण
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी मदरशात शिक्षण घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
![बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी मदरशात शिक्षण घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/a7674d1ff32fcb66de140e609f6b7506166213951160293_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Buldhana News
1/10
![बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी मदरशात शिक्षण घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/494d50d1ee1541c153744df05647260e75522.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी मदरशात शिक्षण घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
2/10
![त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त नावापुरतंच नाव टाकलं जात का? असा सवाल उपस्थित होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/760ae7a7af03350d32ddc6fcfd838a8a70b79.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त नावापुरतंच नाव टाकलं जात का? असा सवाल उपस्थित होत आहे.
3/10
![बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील आलेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत असा प्रकार घडतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/fcb1d74c480036771397eec375cef15d6f252.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील आलेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत असा प्रकार घडतोय.
4/10
![शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून फक्त दोन खोल्यांत या शाळा भरतात. या शाळेत पाच शिक्षक असले तरी दररोज ते उपस्थित राहत नसल्याचं समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/6b136c647827372a66d1aaf92877bc494c24a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून फक्त दोन खोल्यांत या शाळा भरतात. या शाळेत पाच शिक्षक असले तरी दररोज ते उपस्थित राहत नसल्याचं समोर आलं आहे.
5/10
![शाळेतील सर्व वर्गातील एकूण पटसंख्या 161 असल्याचं शाळेच्या हजेरी पटावरून लक्षात येत खरं. मात्र केवळ 33 विद्यार्थी या शाळेत उपस्थित असल्याचं स्पष्ट झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/a394b9254bea6cd1d0a11d535348e38e291f7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाळेतील सर्व वर्गातील एकूण पटसंख्या 161 असल्याचं शाळेच्या हजेरी पटावरून लक्षात येत खरं. मात्र केवळ 33 विद्यार्थी या शाळेत उपस्थित असल्याचं स्पष्ट झालं आहे.
6/10
![विद्यार्थी कुठे गेले असं विचारल्यानंतर ते नमाजासाठी गेल्याचं शिक्षकांनी सांगितलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/9b811672866cce43bb0a57c75aaa2c7fad8dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विद्यार्थी कुठे गेले असं विचारल्यानंतर ते नमाजासाठी गेल्याचं शिक्षकांनी सांगितलं.
7/10
![इतर मुलं शाळेत का येत नाहीत किंवा ते कुठे गेले असा प्रश्न तालुकास्तरावर असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांना विचारला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/c8fd16491d292b7fb58dee4c06fe4342b7a48.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतर मुलं शाळेत का येत नाहीत किंवा ते कुठे गेले असा प्रश्न तालुकास्तरावर असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांना विचारला.
8/10
![शिक्षण अधिकारी म्हणतात काही मुलं मदरशात शिक्षण घेतात, कारण मदरशाची आणि आमच्या शाळेची वेळ भिन्न आहे. पण त्यामुळे आमच्या शैक्षणिक कार्यात काही बाधा येत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/760ae7a7af03350d32ddc6fcfd838a8a7dae9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिक्षण अधिकारी म्हणतात काही मुलं मदरशात शिक्षण घेतात, कारण मदरशाची आणि आमच्या शाळेची वेळ भिन्न आहे. पण त्यामुळे आमच्या शैक्षणिक कार्यात काही बाधा येत नाही.
9/10
![या बाबतीत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली. जिल्ह्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी हे मदरशात शिकत आहेत का? या प्रश्नावर त्यांनी सरळ नाही असं उत्तर दिलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/2effdc7f8eb6a399ca0cfd322cf67b6085050.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बाबतीत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली. जिल्ह्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी हे मदरशात शिकत आहेत का? या प्रश्नावर त्यांनी सरळ नाही असं उत्तर दिलं.
10/10
![सर्व विद्यार्थी हे सरल पोर्टलला, आधार कार्डला जोडले आहेत. त्यामुळे हे शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शाळेतील विद्यार्थी गैरहजर का? या प्रश्नावर ते काही बोलले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/02/76720e5e4c7f34b5e0e91191998c85156cd88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व विद्यार्थी हे सरल पोर्टलला, आधार कार्डला जोडले आहेत. त्यामुळे हे शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शाळेतील विद्यार्थी गैरहजर का? या प्रश्नावर ते काही बोलले नाही.
Published at : 02 Sep 2022 10:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)