एक्स्प्लोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूड स्टार्सचा मोठा निर्णय
आर. माधवनचा बॉलिवूडच्या निर्णयाला पाठिंबा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे.
R Madhvan
1/6

बॉलिवूड अभिनेते आर. माधवनने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीकडून कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
2/6

आर. माधवनने ट्विटरवरून पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया देत लिहिलं हे खपवून घेणं अशक्य आहे आपण शांत राहू नये बदला आणि कडक प्रत्युत्तर आवश्यक आहे.
3/6

गायक अरिजित सिंहने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चेन्नईतील नियोजित शो रद्द केला आहे आणि सर्व तिकीटधारकांना पूर्ण परतावा देण्याची घोषणा केली आहे.
4/6

संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने त्याच्या ‘हुकूम टूर’ अंतर्गत होणारा शोला पुढील सूचना येईपर्यंत स्थगिती दिली आहे.
5/6

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने ट्विटरवरून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला त्याने हे अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे माझ्या संवेदना शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत असं ट्विट केलं आहे.
6/6

अभिनेता शाहरुख खानने देखील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे ट्विटरवर लिहिलं हे कृत्य मानवतेवर काळिमा आहे मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे.
Published at : 25 Apr 2025 12:07 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















