एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2023 : बीड शहरात विद्यार्थ्याने रांगोळी आणि फुलांचा वापर करून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा; पाहा फोटो
Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Shiv Jayanti 2023
1/8

आज छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय.
2/8

शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published at : 19 Feb 2023 02:24 PM (IST)
आणखी पाहा























