एक्स्प्लोर
Ayodhya : काल मुंबईहून अयोध्येला पहिली 'अयोध्या आस्था रेल' रवाना!
Ayodhya : आता मुंबई ते अयोध्या ट्रेन धावणार...
आता मुंबई ते अयोध्या ट्रेन धावणार... (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
1/10

मुंबई ते अयोध्या ही ट्रेन काल रात्री 9 वाजता मुंबईतून रवाना झाली.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही रेल्वे रवाना झाली. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
2/10

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. (Photo credit : Telegram/Devendra fadnavis)
Published at : 06 Feb 2024 10:32 AM (IST)
आणखी पाहा























