एक्स्प्लोर

Toyota Urban Cruiser Hyryder 2022: असे फीचर फक्त याच कारमध्ये मिळणार; जाणून घ्या किंमत...

Toyota Hyryder

1/6
टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motor) अखेर आपली आगामी मध्यम आकाराची SUV अर्बन क्रूझर Hyryder सादर केली आहे. विशेष बाब म्हणजे Hyryder ला सेल्फ चार्जिंगसारख्या हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर करण्यात आले आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग करू शकतात. कंपनी आपली ही नवीन SUV ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2022 मध्ये बाजारात लॉन्च करणार आहे.

2/6
या मॉडेल्सची निर्मिती कंपनीच्या कर्नाटकातील बिदाडी प्लांटमध्ये केली जाणार आहे. Glanza आणि अर्बन क्रूझर नंतर टोयोटा-सुझुकीची भागीदारी अंतर्गत हे पुढील मॉडेल असेल जे या प्लांटमध्ये तयार केले जाणार आहे. Hyryder आपला प्लॅटफॉर्म, डिझाइन एलिमेंट्स, फीचर्स आणि इंजिन मारुती विटारासोबत शेअर करेल. दोन्ही मॉडेल सुझुकी आणि टोयोटा यांनी त्यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत संयुक्तपणे विकसित केले आहेत.

3/6
2022 Toyota Urbain Cruiser Hyryder सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनने सुसज्ज असेल. या फीचरसह या जागतिक सेल्फ चार्जिंग तंत्रज्ञानाची भारतात एंट्री होणार आहे. Hyryder 40% अंतर आणि 60% वेळ इलेक्ट्रिक (EV) किंवा Zero Emission मोडवर चालण्यास सक्षम आहे. Urabn Cruiser Hyryder वर उपलब्ध असलेला आणखी एक पॉवरट्रेन पर्याय म्हणजे निओ ड्राइव्ह (Neo Drive). टोयोटा हायब्रीड सिस्टीम (THS) आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह SUV मारुती सुझुकीकडून मिळवलेल्या 1.5-लीटर के-सिरीजच्या माईल्ड-हायब्रिड पॉवरट्रेनसह येते. हे 103 bhp पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते.

4/6
इंजिनचे एकत्रित पॉवर आउटपुट 85kW आहे. ही मोटर 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेल्या 2WD आणि 4WD पर्यायसह येईल. तसेच या एसयूव्हीमध्ये 177.6 V लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. जे 25 किमी पर्यंत पूर्ण-इलेक्ट्रिक रेंज देते. कंपनीने दावा केला आहे की. SUV एकूण 24-25 kmpl चा मायलेज देते.

5/6
Urban Cruiser Hyryder च्या लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, या SUV ला स्प्लिट हेडलॅम्प सेटअप मिळतो. जो अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाला आहे. याला दोन्ही बाजूला स्लीक LED DRL सह स्लिम ग्रिल मिळते. तर फुल-LED हेडलॅम्प या कारच्या खालील बाजूस देण्यात आले आहे. मागील बाजूस, Hyryder ला टोयोटा लोगोसह स्लिम C-आकाराचे टेल लॅम्प मिळतात.

6/6
Toyota Hyryder ला लेदर-रॅप्ड डॅशबोर्डसह ड्युअल-टोन इंटीरियर मिळते. ही कार ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेकसह हेड-अप डिस्प्ले यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे. यात 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ESP, हिल-होल्ड असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल यासारखे सेफ्टी फीचर्सही कंपनीने दिले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Rahul Solapurkar: अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती
अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Karuna Munde  PC : अपेक्षित पोटगीसाठी होयकोर्टात जाणार, 'माझा'शी बोलताना करुणा मुंडेंना अश्रू अनावरChhagan Bhujbal On Ajit Pawar : अजित पवारांकडून नाराजी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत?Vicky Kaushal At Grishneshwar Temple : विकी कौशलकडून घृष्णेश्वर मंदिरात विधीत पूजा, माझावर EXCLUSIVEDhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णय

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Rahul Solapurkar: अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती
अखेर अभिनेता राहुल सोलापूरकरचा राजीनामा; लोकं रस्त्यावर, नेत्यांनी इशारा दिल्यानंतर उपरती
Dhananjay Deshmukh: उज्वल निकमांच्या नियुक्तीवरून धनंजय देशमुख सुरेश धसांच्या भेटीला, चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता
उज्वल निकमांच्या नियुक्तीवरून धनंजय देशमुख सुरेश धसांच्या भेटीला, चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता
Ajit Pawar & Chhagan Bhujbal : चार दिवसांपूर्वी अजितदादांचा मला फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
चार दिवसांपूर्वी अजितदादांचा मला फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी
Ambadas Danve: 'तुमचे चरण्याचे धंदे बंद करा 'तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल,म्हणाले ..
'तूप चाटून काय भूक जात नसते'..तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..
Embed widget