एक्स्प्लोर

Toyota Innova HyCross: टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ठरली 'एमपीव्ही ऑफ द इयर', जबरदस्त फीचर्ससह येते ही कार

MPV of the Year : ऑल न्यू इनोव्हा हायक्रॉसला मुंबईत नुकत्याच झालेल्या ऑटोकार अवॉर्ड्स 2023 मध्ये 'एमपीव्ही ऑफ द इयर' पुरस्कार पटकावला आहे.

Toyota Innova HyCross wins MPV of the Year at Autocar Awards 2023

1/7
सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक आणि गॅसोलीन व्हेरियंटसह ऑल न्यू इनोव्हा हायक्रॉस एक जबरदस्त कार आहे.

2/7
या पुरस्कार जिंकल्यानंतर टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंगचे उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले,
या पुरस्कार जिंकल्यानंतर टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंगचे उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, "ऑल न्यू इनोव्हा हायक्रॉससाठी 'एमपीव्ही ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही सन्मानित आणि आनंदी आहोत.
3/7
इंजिन : नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस 2 पेट्रोल व्हेरिएंट आणि 3 हायब्रिड व्हेरिएंटमध्ये विकली जाईल. नवीन इनोव्हा हायक्रॉस TNGA 2.0L ला 5व्या जनरेशन सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टीम मिळते. ज्यामध्ये 4 सिलेंडर गॅसोलीन इंजिन आणि ई-ड्राइव्ह अनुक्रमिक शिफ्टसह मोनोकोक फ्रेम 137 kW (186 PS) चे पॉवर आउटपुट जनरेट करते.

4/7
ही कार सेगमेंट मायलेजमध्ये सर्वोत्तम. ही कार 128 kW (174 PS) उत्पादन करणाऱ्या निवडक ग्रेडमध्ये डायरेक्ट शिफ्ट CVT शी जोडलेले TNGA 2.0L 4-सिलेंडर गॅसोलीन इंजिनसह येते.

5/7
फीचर्स : नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये हवेशीर फ्रंट सीट भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची काळजी घेते. यात JBL प्रीमियम 9 स्पीकर सिस्टमसह 25.65 सेमी (10.1-इंच) कनेक्ट केलेला डिस्प्ले ऑडिओ, दुसऱ्या रांगेसाठी सेगमेंट-फर्स्ट पॉवर्ड ऑटोमन सीट्स आणि मल्टी-झोन A/C सारखे फीचर्स यात मिळतात.

6/7
डिझाइन  : नवीन इनोव्हा हायक्रॉस मजबूत असून याचा डिझाइन जबरदस्त आहे. ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेईल, यात काहीच शंका नाही. याची बोनेट लाइन, एक मोठी षटकोनी गनमेटल फिनिश ग्रिल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प्स, सुपर क्रोम अलॉय व्हील्स आणि एक मोठा बंपर याच्या मजबूत लूकमध्ये आणखी भर घालतात.

7/7
या आहेत भारतातील टॉप एमपीव्ही : Maruti Ertiga , Renault Triber , Maruti XL6 , Toyota Vellfire आणि Mahindra Marazzo या देशातील टॉप एमपीव्ही कार्स आहेत.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश

अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Embed widget