एक्स्प्लोर

Tata Altroz DCA : टाटाची नवीन Tata Altroz DCA ऑटोमॅटिक कार लवकरच बाजारात उपलब्ध होणार, वाचा संपूर्ण रिव्ह्यू

Tata Altroz DCA

1/5
अल्ट्रोझ त्याचे लुक, हाय सिक्युरिटी रेटिंग आणि value पोझिशनिंगमुळे यशस्वी झाली आहे. तर, आता ऑटोमॅटिक त्याचे आकर्षण आणखी वाढवणार आहे. या कारचा ड्रायव्हिंग अनुभव सांगण्यापूर्वी आपण त्याच्या फीचर्स जाणून घेऊयात. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे Altroz ​​DCA ला ड्युअल क्लच ऑटोमॅटिक मिळतो आणि ते फक्त 86 bhp 1.2L पेट्रोलसह ऑप्शन म्हणून दिले जाते.

2/5
ड्युअल क्लच ऑटोमॅटिकने मंद गतीने चालवताना खरोखरच चांगली कामगिरी केली. कारण या कारचे इंजिन जास्त पॉवरफुल आहे. Altroz ​​मॅन्युअल 1.2l मानकाला काही डाउनशिफ्ट्स आवश्यक आहेत.

3/5
ड्युअल क्लच ड्रायव्हिंग सुरळीत आणि अधिक आरामदायी बनवते. Altroz ​​DCA शहरात दैनंदिन व्यवहारात ड्रायव्हिंग करण्यासाठी उत्तम आहे. त्याचप्रमाणे मोठमोठ्या महामार्गांवर देखील Altroz ​​DCA ने उत्तम प्रतिसाद दिला आहे.

4/5
एक महत्त्वाचा घटक ज्याचा आपण उल्लेख करणे आवश्यक आहे तो म्हणजे Altroz ​​DCA व्हॅट क्लच वापरते आणि ते कोरड्या क्लचपेक्षा अधिक विश्वासार्ह बनवते. तसेच तुम्हाला गरम होण्याच्या समस्येपासूनही ही कार तुम्हाला दूर ठेवते. या कारचा आतापर्यंत प्रवास करता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ट्रॅफिकमध्ये देखील ही कार तुम्हाला उष्णतेचा अनुभव देत नाही.

5/5
नवीन ऑपेरा ब्लू कलर अल्ट्रोझला अधिक आकर्षक बनवते. XM+, XT, XZ आणि XZ+ प्रकारांमध्ये उपलब्ध, Altroz ​​DCA ची किंमत मॅन्युअलपेक्षा सुमारे 1 लाख रुपये किंवा अधिक आहे. तुम्हाला जर या उन्हाळ्यात एखादी नवीन कार घ्यायची असेल. जी तुम्हाला आरामदायी अनुभव देईल तर Altroz ​​DCA तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल हे मात्र नक्की.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा

Embed widget