एक्स्प्लोर
लाडकी Scorpio नवीन रूपात परतली, बॉडी नवी मात्र पॉवर तीच
Mahindra Scorpio-N
1/6

महिंद्राने आपली बहुप्रतिक्षित SUV Scorpio-N भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने नवीन 2022 Mahindra Scorpio-N SUV ची प्रारंभिक किंमत 11.99 लाख रुपये इतकी ठेवली आहे. जी टॉप डिझेल मॉडेलसाठी 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते.
2/6

देशांतर्गत वाहन निर्मात्याने नवीन 2022 Mahindra Scorpio-N SUV ची बुकिंग आणि डिलिव्हरी तपशील जाहीर केले आहे. कंपनीने खुलासा केला आहे की, बुकिंग 'First Come First Serve' तत्त्वावर केली जाईल आणि डिलिव्हरीची तारीख वेगवेगळी असेल. कंपनीने सांगितले आहे की, नवीन स्कॉर्पिओ-एन तसेच स्कॉर्पिओच्या मागील मॉडेलची विक्री सुरू राहील.
Published at : 27 Jun 2022 10:56 PM (IST)
आणखी पाहा























