एक्स्प्लोर

कारचे दमदार इंजिन बाईकमध्ये, Harley Davidson Nightster भारतात लॉन्च

harley davidson

1/6
Hero Motocorp आणि Harley Davidson यांनी संयुक्तपणे त्यांची नवीन बाईक भारतात लॉन्च केली आहे. Harley Davidson Nightster नावाच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे. या बाईकची बुकिंगही सुरू झाली आहे.

2/6
देशातील हार्ले डेव्हिडसनचे डिलिव्हरी आणि अॅक्सेसरीज आता Hero MotoCorp च्या हातात आहे. सीबीयू मार्गाने ही बाईक देशात आणली जाणार आहे.

3/6
नाईटस्टर ही हार्ले-डेव्हिडसनच्या स्पोर्टस्टर बाईक सीरिजमधील सर्वात कमी किमतीची बाईक आहे. जी  Triumph Bonneville Bobber आणि  Indian Scout Bobber सारख्या सेगमेंटमधील इतरबाईकला टक्कर देणार आहे.

4/6
या बाईकचा एकच व्हेरियंट बाजारात सादर करण्यात आलाआहे. ही गनशिप ग्रे, विविड ब्लॅक आणि रेडलाइन रेड सारख्या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येते. याच्या विविड ब्लॅक कलर 14.99 लाखांना उपलब्ध आहे. तर गनशिप ग्रे आणि रेडलाइन रेड 15.13 लाखांमध्ये उपलब्ध आहे.

5/6
Harley-Davidson Nightster ला बार-एंड मिरर, एक गोल हेडलाइट, साइड-स्लंग एक्झॉस्ट, गोल आकाराचे टर्न इंडिकेटर, कट शेप रिअर फेंडर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याचे  वजन 218 किलो आहे, सीटची उंची 705 मिमी आहे. यामध्ये 11.7 लीटर क्षमतेची इंधन टाकी वापरण्यात आली आहे.

6/6
नाईटस्टरमध्ये 975cc V-ट्विन, लिक्विड-कूलिंग इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 7,500 rpm वर 89 bhp ची पॉवर आणि 5,750 rpm वर 95 Nm चे पीक टॉर्क जनरेट करू शकते. मारुतीच्या स्विफ्टमध्ये देखील जवळजवळ समान क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. या बाईकला 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून, 320mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 260mm रियर डिस्क ब्रेक उपलब्ध आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा

मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन

Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारणAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'पतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr. Prakash Koyade यांच्याशी गप्पाABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा

Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.