एक्स्प्लोर
इथेनॉलवर धावणारी पहिली कार आली, नितीन गडकरी यांनी स्वतः चालून केली लॉन्च
Flexi-Fuel Strong Hybrid Electric Vehicles
1/10

गेल्या अनेक दिवसांपासून इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांची चर्चा होत होती. अखेर आज आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने देशातली पहिली फ्लेक्स इंधनवर धावणारी कार लॉन्च केली आहे.
2/10

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित ही कार लॉन्च करण्यात आली. या लॉन्चिंग कार्यक्रमात गडकरी यांनी स्वतःही ही कार चालवली.
Published at : 11 Oct 2022 06:33 PM (IST)
आणखी पाहा























