एक्स्प्लोर

इलेक्ट्रिक अवतारात येत आहे नवीन Tiago, एका चार्जमध्ये गाठणार 250 किमीचा पल्ला

tiago

1/10
टाटा मोटर्स आपल्या Tiago कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात उतरवणार आहे. जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त ही माहिती दिली कंपनीने दिली आहे.

2/10
कंपनी येत्या आठवड्यात Tiago EV ची किंमत आणि इतर महत्त्वाचे तपशील जारी करण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV ची किंमत 12.5 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

3/10
असे सांगण्यात येत आहे की Tiago EV पूर्ण चार्ज केल्यावर 250 किमीची रेंज देईल.

4/10
टाटा मोटर्सने पुढील 5 वर्षांत 10 इलेक्ट्रिक वाहन मॉडेल सादर करण्याचे लक्ष ठेवले आहे.

5/10
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे (Tata Motors Passenger Vehicles-TMPV)   व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही Tiago EV सह आमच्या EV विभागाच्या विस्ताराची घोषणा करतो.

6/10
कंपनीने एका म्हटले आहे की, आम्हाला भारताला जगातील इलेक्ट्रिक वाहन केंद्र बनवायचे आहे. कंपनीने सांगितले की, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने (TPEM) TPG Rise Climate च्या सहकार्याने एक नवीन मोबिलिटी सोल्यूशन सादर केले आहे.

7/10
ग्रीन राईडला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे. यासोबतच 2030 पर्यंत देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या 30 टक्के वाहने इलेक्ट्रिक वाहने असावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

8/10
TMPV चे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, Tata Motors भारतातील EV मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ईव्ही मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा 88 टक्के हिस्सा आहे.

9/10
कंपनीने या बाजारात नेक्सन ईव्ही आणि टिगोर ईव्हीसह पदार्पण केले.

10/10
सध्या देशातील रस्त्यांवर 40,000 हून अधिक टाटा ईव्ही धावत आहेत. तर देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री बाबत टाटा मोटर्स आघाडीवर आहे. कंपनीची इलेक्ट्रिक कार नेक्सन सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Embed widget