एक्स्प्लोर
Force Gurkha : नवीन फोर्स गुरखा कारचे दमदार फीचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी वाचा A to Z माहिती
Force Gurkha
1/6

नवीन गुरखा ही पूर्वीपेक्षा लांब आणि रूंद आहे. यामध्ये नवीन गोल एलईडी हेडलॅम्प, लोखंडी जाळी किंवा बॉक्सी परंतु मस्क्यूलर डिझाइनसह बदलले आहे. ही कार चालवण्यास अत्यंत सोयीची आहे.
2/6

पूर्वीच्या गुरखा कारच्या तुलनेत बिल्ड क्वालिटी किंवा पेंट फिनिश देखील चांगली आहे. कारण ही एकदम नवीन कार आहे. निर्देशकांची पुढे 'गुरखा' लिहिण्याची पद्धत विशेष आकर्षित करणारी आहे. गुरखा कार अनेक पर्सनलायझेशन ऑप्शनसह येतो आणि मागे शिडी जोडून याचा अन्य वापरदेखील तुम्ही करू शकता.
Published at : 26 Mar 2022 07:18 PM (IST)
आणखी पाहा























