एक्स्प्लोर
जेम्स बॉण्डही वापरतो या कंपनीची कार, नवीन Aston Martin DBX 707 भारतात लॉन्च
Aston Martin
1/10

इंग्लंडची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी अॅस्टन मार्टिन (Aston Martin) आपल्या स्पोर्ट्स कारसाठी (Sports Car) जगभरात प्रसिद्ध आहे. अॅस्टन मार्टिनच्या कार फक्त दिसायला देखण्या नाही तर पॉवरफुल ही असतात. तरुणांमध्ये या कारची वेगळीच क्रेज आहे.
2/10

जेम्स बॉण्डच्या अनेक चित्रपटांमध्ये अॅस्टन मार्टिच्या कार वापरण्यात आल्या आहेत. मग तो सत्तरीच्या दशकातील जेम्स बॉण्डचा (James Bond) चित्रपट असो, की अलीकडेच प्रदर्शित झालेला 'नो टाइम टू डाय' (No Time To Die) हा चित्रपट असो. जेम्स बॉण्डची कार म्हणूनही अॅस्टन मार्टिची कार ओळखली जाते.
Published at : 03 Oct 2022 06:33 PM (IST)
आणखी पाहा























