एक्स्प्लोर
Mclaren 765LT Spider कार भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Mclaren 765LT Spider Specifications
1/10

ब्रिटीश मोटार रेसिंग कार उत्पादक मॅक्लारेनने (Mclaren) भारतात सर्वात महागडी कार लॉन्च केली आहे.
2/10

या महागड्या कारचे नाव Mclaren 765LT Spider आहे. जी भारतीय बाजारपेठेत सुपरकार म्हणून ओळखली जाते.
Published at : 28 Nov 2022 05:15 AM (IST)
आणखी पाहा























