एक्स्प्लोर
मारुती सुजूकीची नवीन Eeco कार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2022 Maruti Suzuki Eeco
1/10

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार भारतात खूप पंसती केल्या जातात. मारुतीच्या अनेक अशा कार आहेत ज्या सामान्यांच्या खिशाला परवडतात. यातलीच मारुतीची एक कार आहे, ती म्हणजे Eeco MPV.
2/10

कंपनीने आपली नवीन अपडेटेड 2022 Eeco MPV भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 5.13 लाख (एक्स-शोरूम) रुपये इतकी ठेवली आहे.
Published at : 22 Nov 2022 05:21 PM (IST)
आणखी पाहा























