एक्स्प्लोर
Tata Avinya First Look : टाटाच्या Avinya कारचा फर्स्ट लूक पाहा !
Tata Avinya First Look
1/6

टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत एकामागून एक उत्तम इलेक्ट्रिक कार सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
2/6

टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत एकामागून एक उत्तम इलेक्ट्रिक कार सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. Tata ने 29 एप्रिल 2022 रोजी भारतात एक नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार Tata Avinya Electric सादर केली होती. कंपनीने या कारबद्दल दावा केला आहे की, ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन आर्किटेक्चरवर आधारित असेल.
Published at : 05 May 2022 05:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























