एक्स्प्लोर
Tata Tigor EV ची बुकिंग 10 ऑक्टोबरपासून होणार सुरू, किती असेल टोकन रक्कम
tata tiago ev
1/10

टाटा मोटर्स आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV ची 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता बुकिंग सुरू करणार आहे. कंपनीने आज ही माहिती दिली आहे.
2/10

ग्राहक ही ईव्ही कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा टाटा मोटर्सच्या डीलरशिपवरून 21,000 रुपयांमध्ये बुक करू शकतात.
3/10

Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख (cheapest electric car) रुपये आहे. तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख (Tata Tiago Ev Price) रुपये आहे.
4/10

Tiago EV ही नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार आहे. जी Tigor EV सारखीच पॉवरट्रेनसह लॉन्च करण्यात आली आहे.
5/10

नवीन Tiago EV चांगली रेंज आणि परफॉर्मन्ससाठी Ziptron EV आर्किटेक्चर देण्यात आले आहे.
6/10

Tiago EV मध्ये 24kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. जे 315 किमी पर्यंतची रेंज देते. हे बॅटरी पॅक याच्या XT, XZ +, XZ + Tech LUX, प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
7/10

यात लहान 19.2 kWh बॅटरी पॅकचा पर्याय देखील मिळतो, जो 250km ची रेंज देण्यास सक्षम आहे. हा बॅटरी पॅक त्याच्या XE आणि XT प्रकारांमध्ये देण्यात आला आहे.
8/10

यामध्ये अनेक Regen मोड आहेत, जे सिंगल पेडल ड्रायव्हिंगमध्ये मदत करतात आणि अधिक रेंज देखील देतात.
9/10

पारंपरिक चार्जिंग प्लग पॉइंटसह एसी चार्जर आणि डीसी फास्ट चार्जरच्या मदतीनेही ही कार चार्ज करता येते.
10/10

Tata चा दावा आहे की 7.2kW AC चार्जरने कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास 36 मिनिटे लागतात.
Published at : 08 Oct 2022 11:58 PM (IST)
आणखी पाहा























