एक्स्प्लोर

Bajaj Bike : ट्रायम्फ- बजाजने लाँच केल्या सर्वात स्वस्त बाईक्स , पाहा किंमती

बजाज कंपनीने नुकत्याच Triumph's Speed 400 and Scrambler 400 X बाजारात आणल्या आहेत. या दोन्ही बाईकच्या किंमती आता समोर आल्या आहेत.

Bajaj Bike

1/10
कट्टर प्रतिस्पर्धी Harley Davidson plus Royal Enfield ला टक्कर  देण्यासाठी Triumph ने Speed ​​400 आणि  Scrambler 400 X  भारतात लाँच केले आहे.

2/10
ट्रिम्फ 400 ही बाईक लाँच झालेली असून या बाईकची किंमत 2.33 असून पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी ही बाईक 2.23 लाखांना मिळणार आहे.

3/10
तर  Scrambler 400X ही बाईक देखील येत्या आॅक्टोबरमध्ये भारतात लाँच होणार आहे.

4/10
दोन्ही बाईक बजाजने भारतात उत्पादित केल्या आहेत आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. जिथे Harley Davidson X440 देखील आहे.

5/10
बाईकमध्ये नवीन सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, ज्याला ट्रायम्फ टीआर-सीरीज इंजिन म्हटले जात आहे.

6/10
या माॅडेल्सना 43MM अपसाईड-डाउन फ्रंट आणि मागील बाजूस गॅस चार्ज केलेले मोनो शाॅक अॅब्जोबर्स देण्यात आले आहेत.

7/10
तुम्हाला या बाइक्समध्ये एलईडी हेडलॅम्प्स पाहायला मिळतील, वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, एलसीडी अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर अनेक फिचर्स या मॉडेल्समध्ये उपलब्ध असतील.

8/10
400 सीसी सेगमेंटच्या या बाइक्स हायब्रिड स्पाइन/परिमित फ्रेमवर तयार केल्या गेल्या आहेत. या मॉडेल्सना 43MM अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस गॅस चार्ज केलेले मोनो शॉक अब्जोबर्स देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी ड्युअल चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक देण्यात आले

9/10
बजाज आणि ट्रायम्फ यांच्या पार्टनरशिप लाँच केलेली ही पहिली बाईक आहे, या मॉडेल्समध्ये नवीन टीआर सीरीज 398.15 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड 4 वाल्व डीओएचसी इंजिन देण्यात आले आहे जे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

10/10
इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बाईकमध्ये राइड-बाय-वायर, राइडिंग मोड, स्लिपर क्लच आणि अॅडजस्टेबल लीव्हर्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.या दोनही बाईक सध्या तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध झाली आहे.  ट्रायम्फ स्पीड 400 देखील KTM ड्यूक 390 पेक्षा स्वस्त आहे तर नवीन Harley Davidson  X440 रु. 2.29 लाख ते रु. 2.6 लाख किंमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर

Embed widget