एक्स्प्लोर

Apache RTR 160 आणि RTR 180 बाईक भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Apache RTR 180

1/10
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात नवीन Apache बाईकच्या दोन मॉडेल लॉन्च केले आहेत.

2/10
ही बाईक देशात खूपच लोकप्रिय आहे. तरुणांमध्ये या बाईकची एक वेगळीच क्रेज आहे. कंपनीने भारतात याचे  Apache RTR 160 आणि Apache RTR 180 हे दोन मॉडेल लॉन्च केले आहे.

3/10
या दोन्ही नवीन बाईक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेल पेक्षा खूपच अपडेट आणि आधुनिक असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा या दोन्ही बाईकचे वजन कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

4/10
नवीन Apache 160 2V च्या ड्रम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.18 लाख रुपये आहे.

5/10
तर याच्या डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.22 लाख रुपये आहे. त्याच्या ब्लूटूथ सिस्टीम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे. तसेच Apache 180 च्या 2V मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे.

6/10
नवीन Apache RTR 160 मध्ये 160cc सिंगल सिलेंडर, 2-वाल्व्ह, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 8400 rpm वर 15 Bhp पॉवर आणि 7000 rpm वर जास्तीत जास्त 13.9 Nm टॉर्क जनरेट करते.

7/10
या बाईकला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

8/10
Apache RTR 180 मध्ये 180cc सिंगल-सिलेंडर, 2-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड इंजिन आहे. जे 17bhp ची कमाल पॉवर आणि 15.5 न्यूटन मीटरचा सर्वाधिक टॉर्क निर्माण करते.

9/10
TVS Apache RTR 160 ड्रम, डिस्क आणि ब्लूटूथ अशा तीन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. या बाईकमध्ये रेस टेलीमेट्री, गियर पोझिशन इंडिकेटर, लॅप टाइमर, गियर शिफ्ट इंडिकेटर, अॅडजस्टेबल ब्राइटनेस, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस नोटिफिकेशन्स, क्रॅश अलर्ट असिस्ट यांसारखी 28 फीचर्स देण्यात आली आहेत.

10/10
ब्लू, ग्रे, रेड, ब्लॅक आणि व्हाईट अशा रंगांच्या निवडीमध्ये ही बाईक देण्यात आली आहे. Apache RTR 180 निळ्या आणि काळ्या रंगात ऑफर केली आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?

Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget