एक्स्प्लोर
स्टाईलसोबत फीचर्सही आहेत दमदार, नवीन 2022 Kawasaki Versys 650 लॉन्च
Kawasaki Versys 650
1/6

Kawasaki India ने भारतीय बाजारपेठेत 2022 Kawasaki Versys 650 लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक 7.36 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च केली आहे. 2022 कावासाकी निन्जा 300 आणि निन्जा 400 लॉन्च झाल्यानंतर या आर्थिक वर्षात भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणारी जपानी कंपनीची ही तिसरी बाईक आहे.
2/6

2022 Kawasaki Versys 650 ही नोव्हेंबर 2021 मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आली होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर कंपनीने ही बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या अॅडव्हेंचर बाईकच्या 2022 मॉडेलमध्ये अतिशय सूक्ष्म बदल केले आहेत. याला एक नवीन फ्रंट हाफ फेअरिंग मिळते.
Published at : 29 Jun 2022 06:17 PM (IST)
आणखी पाहा























