एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
4WD फीचर, माईल्ड-स्ट्रॉंग हायब्रीड इंजिन; नवीन Maruti Grand Vitara भारतात लॉन्च
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/0b5fe4468182249e2689497eebb3c1051664196773368384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
grand vitara 2022
1/10
![बहुप्रतीक्षित Maruti Grand Vitara अखेर भारतात लॉन्च झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/93ae475371a2e7305f76c8c4460c6d69f0d2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहुप्रतीक्षित Maruti Grand Vitara अखेर भारतात लॉन्च झाली आहे.
2/10
![ही कार लॉन्च होण्याआधीच याच्या 55 हजार युनिट्सची बुकिंग (Maruti Grand Vitara 2022 Booking) झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/4fb2353185e52845a266cda4e485a7b676656.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही कार लॉन्च होण्याआधीच याच्या 55 हजार युनिट्सची बुकिंग (Maruti Grand Vitara 2022 Booking) झाली आहे.
3/10
![कंपनीने ही कार माईल्ड-हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रीड प्रकारात लॉन्च केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/224ca970f3259ec07c25498c67a7c5b45b1e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने ही कार माईल्ड-हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रीड प्रकारात लॉन्च केली आहे.
4/10
![ही कार कंपनीची फ्लॅगशिप कार आहे. यात कंपनीने 4-व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणाली सारख्या आधुनिक फीचर्सचाही पर्याय दिला आहे. तसेच माईल्ड आणि स्ट्रॉंग अशा हायब्रीड इंजिन पर्यायासह ही कार यात देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/c4865724694c44805f4757dd748896147f4ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही कार कंपनीची फ्लॅगशिप कार आहे. यात कंपनीने 4-व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणाली सारख्या आधुनिक फीचर्सचाही पर्याय दिला आहे. तसेच माईल्ड आणि स्ट्रॉंग अशा हायब्रीड इंजिन पर्यायासह ही कार यात देण्यात आला आहे.
5/10
![ही कार कर्नाटकातील टोयोटाच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आली आहे. Toyota Hyryder आणि Maruti Grand Vitara याचा प्लांटमध्ये एकसोबत विकसित करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/83155843428dce215664deea462448d96dc29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही कार कर्नाटकातील टोयोटाच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आली आहे. Toyota Hyryder आणि Maruti Grand Vitara याचा प्लांटमध्ये एकसोबत विकसित करण्यात आली आहे.
6/10
![सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा +, अल्फा + या सहा ट्रिममध्ये कंपनीने ग्रँड विटारा एकूण 11 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये ही एसयूव्ही ऑटोमॅटिक, मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/25f19e5cdc727771b4c7e6f3f4cee3ec9e3a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा +, अल्फा + या सहा ट्रिममध्ये कंपनीने ग्रँड विटारा एकूण 11 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये ही एसयूव्ही ऑटोमॅटिक, मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे.
7/10
![Grand Vitara चे इंजिन Toyota Hyryder सोबत शेअर केले आहे. हे K15C माईल्ड-हायब्रीड पेट्रोल इंजिनसह येते. जे 103 Bhp पॉवर जनरेट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/f8f1bad8bd402e9a23ff487ab1a7d1ba7c23b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Grand Vitara चे इंजिन Toyota Hyryder सोबत शेअर केले आहे. हे K15C माईल्ड-हायब्रीड पेट्रोल इंजिनसह येते. जे 103 Bhp पॉवर जनरेट करते.
8/10
![याशिवाय, ग्रँड विटाराला 1.5-लिटर, 3-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन हायराइडरकडून मिळाले आहे. जे इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहे. हे इंजिन 79 Bhp पॉवर आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/f463899fec482913740e1b06cebd95c5c40a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय, ग्रँड विटाराला 1.5-लिटर, 3-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन हायराइडरकडून मिळाले आहे. जे इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहे. हे इंजिन 79 Bhp पॉवर आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते.
9/10
![नवीन ग्रँड विटारामध्ये 6-स्पीकर अर्केमी ऑडिओ सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, एअर फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, हेड्स-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/6034c6a511622578bae422943b3fc0077dd53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन ग्रँड विटारामध्ये 6-स्पीकर अर्केमी ऑडिओ सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, एअर फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, हेड्स-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहे .
10/10
![सुरक्षिततेच्या दृष्टीने मारुती ग्रँड विटारामध्ये सहा एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सराउंड व्ह्यू मॉनिटर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि ABS-EBD सारखे फीचर्स देण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/0eae8f00e18a46ce492990717999bd0fec46d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरक्षिततेच्या दृष्टीने मारुती ग्रँड विटारामध्ये सहा एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सराउंड व्ह्यू मॉनिटर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि ABS-EBD सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
Published at : 26 Sep 2022 07:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
भविष्य
मुंबई
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)